लँडिंगवेळी नासाच्या विमानाला आग; वैमानिक थोडक्यात बचावले, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
नासाच्या एका खास संशोधन विमानाने मोठा धोका टाळून सुरक्षित लँडिंग केली आहे.(Pilots) हे WB-57 कॅनबेरा विमान एलिंग्टन विमानतळावर उतरताना त्याचे लँडिंग गियर अचानक खराब झाले. तरीही दोन धाडसी पायलटांनी अप्रतिम…