टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा धक्का, कोर्टाकडून तो निर्णय थेट रद्द; काय आदेश दिला?
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देणारा निकाल दिला आहे.(overturned) ट्रम्प यांनी 100 पेक्षा जास्त देशांवर लागू केलेला टॅरिफ अर्थात आयातशुल्क हा असंवैधानिक आहे, असा निर्वाळा दिला आहे.…