Ola, Uber चा खेळ संपणार? १ जानेवारीला लाँच होतय Bharat Taxi App
देशातील टॅक्सी सेवांच्या क्षेत्रात मोठा बदल घडवण्याची तयारी सुरू झाली (Taxi) असून, १ जानेवारीपासून ‘Bharat Taxi App’ हे नवे स्वदेशी अॅप अधिकृतपणे लाँच होत आहे. आतापर्यंत Ola आणि Uber या…