राज्यातील ‘या’ महापालिकेची निवडणूक रद्द होणार?
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे.(election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या अर्जांची छानणी सुरू आहे. 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना माघार घेण्याची संधी दिली जाणार…