केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक, तुमच्या खिशावर परिणाम होणार?
केंद्र सरकारने इंधनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.(decision) देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १ एप्रिलपासून केवळ २० टक्के इथेनॉल मिश्रीत आणि 95 IRON पेट्रोल विकणे बंधनकारक असणार आहे. आयात घटवणे…