Author: admin

पाठलाग केला, परत घरात घुसून धमकावलं, धाराशिवच्या कलाकेंद्रावर सशस्त्र दरोडा, 9 लाख लंपास

सोलापूर-धुळे महामार्गावरील चोराखळीमधील कला केंद्रावर सशस्त्र दरोडा पडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 9.51 लाख रुपयांची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. धाराशिव येथे पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली…

महागड्या ड्रेसवरील रंगाचा डाग निघता निघत नाही, मग आता टेन्शन सोडा; फक्त 2 तासात दिसतील नव्यासारखे

होळी आणि रंगपंचमीच्या रंगांमुळे तुमचे आवडते कपडे खराब होण्याची भीती वाटतेय? काळजी करू नका. स्वयंपाकघरातील साध्या वस्तू वापरून तुम्ही कपड्यांवरील पक्के डाग काढू शकता. सध्या देशभरात धुळवडीची मज्जा मस्ती पाहायला…

इस्रायली-अमेरिकन हल्ल्यात अली खामेनई यांच्यासह मुलगी, जावई, सून ठार, त्यांच्या कुटुंबात कोण-कोण ?

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वात प्रमुख नेते खामेनेई यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबात कोण कोण ते जाणून घेऊया. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी…

अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा दणका, थेट अमेरिकेने घेतला पाक विरोधात मोठा निर्णय,

अमेरिका आणि इराण युद्ध पेटले आहे. मात्र, यादरम्यान पाकिस्तानला अमेरिकेने अत्यंत मोठा दणका दिला. पाकिस्तानसाठी हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल. अमेरिकेने पाकिस्तान विरोधात मोठा निर्णय नुकताच घेतला. अमेरिका आणि…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा YouTube वर बोलबाला… सब्सक्रायबर्सची संख्या जाणून व्हाल अवाक्

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल जगात आणखी एक अभूतपूर्व टप्पा गाठला आहे. सध्या वर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांचा बोलबाला आहे.वरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सब्सक्रायबर्सची संख्या जाणून तुम्ही…

बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काळी न पडण्यासाठी शेफची भन्नाट ट्रिक, फक्त 1 रुपया होईल खर्च

बटाटा आणि सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात? यामागील शास्त्रीय कारण आणि ते ताजे ठेवण्यासाठी सोपे घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा. फळे आणि भाज्या कापल्यानंतर त्यांचा रंग बदलणे ही एक…

बॉलिवूड कलाकारांनी जे कधीच केलं नाही, ते विजय देवरकोडाने करून दाखवलं, अख्खं गाव नाही तर इंडस्ट्री करतेय कौतुक

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि (Vijay Deverakonda) अभिनेत्री हे सध्या केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच नव्हे तर सामाजिक बांधिलकीमुळेही चर्चेत आले आहेत. उदयपूर येथे पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर या लोकप्रिय जोडीने…

2 मोठे सुपरस्टार, पण अभिनेत्रीला मिळालं चित्रपटाचं सर्व क्रेडिट, 1989 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही लोक…

1989 साली प्रदर्शित झालेला चांदनी हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला. त्या काळात अ‍ॅक्शन आणि मसाला चित्रपटांचा बोलबाला असताना शुद्ध प्रेमकथेवर आधारित आणि संगीतप्रधान असा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी…

ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे पश्चिम आशिया

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ‌ इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते (situation)आयातुल्ला अली खामेनी यांना शनिवारी सकाळीच बॉम्ब वर्षाव करून ठार मारल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती भयंकर बिघडली आहे. युद्धाचा विस्तार झाला आहे. त्याचे पश्चिम आशियाई…

धुलीवंदनानिमित्त पुणे मार्केट यार्ड आज बंद

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या अखत्यारीतील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे (Dhuli Vandana) आज रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर व्यापार व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या…