ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे पश्चिम आशिया
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते (situation)आयातुल्ला अली खामेनी यांना शनिवारी सकाळीच बॉम्ब वर्षाव करून ठार मारल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती भयंकर बिघडली आहे. युद्धाचा विस्तार झाला आहे. त्याचे पश्चिम आशियाई…