नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीला (farmer)जबर फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार तब्बल 9 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून 22 जिल्ह्यांत परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री…