हा परतीचा पाऊस की मुक्काम ठोकलेला? राज्यात पुन:श्च मुसळधार
बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात शनिवारपासून मुसळधार पावसाचा(rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांवर होणार असून, इथं अतिमुसळधार पावसाचा…