Author: admin

राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’, मुन्ना महाडिकांना सतेज पाटलांचा इशारा

महायुतीतील नेते धनंजय महाडिक यांनी काय बोलायचे याचे भान ठेवावे (warns) आणि राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’, असा टोला लगावत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार?

केंद्र सरकारने शुक्रवारी सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या बातम्यांचे खंडन केले, (notes) ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्च २०२६ पर्यंत एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा देणे…

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजितदादांनी अखेर मनातलं सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती, (revealed) त्यावेळी अनेक बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला.…

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा

नवीन वर्षात भारत सर्वांत आशावादी ग्राहक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे,(expected) भारतीयांमध्ये घरगुती खर्चाच्या हेतूंमध्ये मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, घरगुती खर्चाबाबत आत्मविश्वासाची पातळी अनेक प्रमुख देशांपेक्षा जास्त आहे.…

 ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार पेन्शन; वाचा सविस्तर

प्रत्येकजण आपले म्हातारपण व्यवस्थित जावे, यासाठी वेगवेगळ्या (Pension) योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. याचसोबत सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. यासाठी तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक…

सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आणि धकाधकीच्या जीवनशैलीचे बनले आहे.(media) शहरात राहण्याचा ताण, लहान कुटुंबपद्धती, वाढते ईएमआयचे हप्ते, नोकरी-व्यवसायातील अस्थिरता यामुळे प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाखाली जगत आहे. जीवन जगणेच जणू…

इचलकरंजीत निवडणूक रिंगण तापलं! दोन दिवसांत ३८३ पैकी १५३ उमेदवारांनी माघार घेतली

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (candidates) माघारी घेण्याची मुदत आज संपली असून, अवघ्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. एकूण ३८३ उमेदवारांपैकी तब्बल १५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी…

किडनीच्या विकाराने त्रस्त आहात, हे व्हिटामिन्स सुरु करा, झटपट आराम मिळवा

किडनीची समस्या नेहमीच हळूहळू सुरु होते. सुरुवातीला याची लक्षण दिसत नाहीत.(kidney)अशावेळी लोक सप्लीमेंट्सचा विचार करतात. जे किडनीचे कार्य चांगले होण्यासाठी मदत करेल, सूज कमी करेल आणि किडनीला आरोग्यदायी करेल. मात्र…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा जीआर निघाला

शासकीय सेवेत अनेक वर्षे कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी(resolution)दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी 26 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय…

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल ६२ सीसीटीव्हीचे कॅमेरे आजही बंद आहेत.(working)आचारसंहिता सुरू झाली तरीही सीसीटीव्हीचे कॅमेरे बंदच आहेत. त्यामुळे ‘सेफसिटी’ तांत्रिकदृष्ट्या ‘अनसेफ’ झाली आहे.याकडे जिल्हा पोलिस प्रशासनाने, महापालिकेने आणि आचारसंहिता पथकानेही…