टाटा कंपनीच्या ‘या’ दोन स्वस्त कारवर 25,000 रुपयांपर्यंत सूट
स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी Tata Motors कडून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीने आपल्या एंट्री-लेव्हल कार्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या असून, ग्राहकांसमोर 2025 आणि 2026 मॉडेल निवडण्याचा पर्याय…