ऑपरेशन टायगर’ची उद्धव सेनेला मुंबईत भीती? अकोल्यात सर्वात मोठा धक्का; निवडून आलेले 4 नगरसेवक शिंदे गटात
अकोला पाठोपाठ राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची उद्धव सेनेला भीती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौर्यावर होते. ते मुंबईत परतल्यापासून काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच अकोल्यात उद्धव…