वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. (Team India) त्यामुळे कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच आयसीसी स्पर्धेत यश मिळवलं. टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचं नाणं खणखणीत वाजलं,…