पुरुष समाजावर होतोय अन्याय…जवळ उभं राहिल्याने काकूंनी केला आरडा ओरडा….Video Viral
बसमधील सीटवरून होणारे वाद हे प्रवाशांमध्ये रोजच्याच घडत असले तरी, कधीकधी हे वाद मारामारी किंवा शारीरिक हाणामारीपर्यंत पोहोचतात. हल्ली असे वाद बरेचजा व्हायरल होताना दिसतात. दिल्लीत तर हे आता अगदीच…