संतापजनक! उंदीर मारण्याचे औषध टाकून 7 भटक्या श्वानांची हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
डोंबिवली परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.…