तुझा नवरा मरेल, माझी गर्लफ्रेंड हो; विवाहितेवर २ वर्षे अत्याचार, अशोक खरातचा धक्कादायक कारनामा उघड
नाशिकमध्ये समोर आलेल्या अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची (Ashok Kharat case) लाट उसळली आहे. चेहरा पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खरातने या विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक महिलांचे शोषण केल्याचे…