दिवाळीनंतर 77,000 वर येणार सोन्याचा भाव? तज्ज्ञांनी दिलाय इशारा…
गेल्या काही महिन्यांपासून सोनं(gold)-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मौल्यवान धातुने सर्व विक्रम मोडित काढत उच्चांकी दर गाठला आहे. सोनं आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातुंची किंमती गगनाला भिडल्या आहेत. गुंतवणुकदारांचा…