पुढचे तीन ते चार दिवस संकटाचे, राज्याच्या काही भागात यलो अलर्ट
राज्यातील हवामान अचानक (alert)बदलू लागल्याने पुढील तीन ते चार दिवस नागरिकांसाठी सतर्कतेचे ठरणार आहेत. हवामान विभागाने काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली…