इचलकरंजीत : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ
इचलकरंजी : पंचगंगा नदीत (Blackened)काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी हजारो मासे मृत, शहरात खळबळइचलकरंजी परिसरात पंचगंगा नदीचे पाणी अचानक काळेकुट्ट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीत विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत घटल्यामुळे…