एकनाथ शिंदेंना मोठा राजकीय धक्का! 22 आमदार भाजपच्या गळाला?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (backdrop)राजकीय हालचालींना गती आली आहे. सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरू असून, विशेषतः भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते व पदाधिकारी प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम शिवसेना…