Author: admin

फक्त थकवा नाही! वाचा अपुरी झोप तुमच्या मेंदूची ताकद कशी कमी करते

सध्या प्रत्येकाची जीवनशैली इतकी आपल्याला स्वतःसाठीही वेळ नसतो.(insufficient)यामध्ये आपण सातत्याने दुर्लक्षित करतो ती समस्या म्हणजे अपुरी झोप. मोबाईलचा वाढता वापर, कामाचा ताण आणि उशिरापर्यंत जागरण या सगळ्यामुळे अनेकजण पुरेशा प्रमाणात…

सरकारी बँकेत नोकरीची संधी; १००० पदांसाठी भरती; पगार ८५९२० रुपये; अर्ज कसा करावा?

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.(Recruitment) सरकारी बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. पंजाब अँड सिंध बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी…

भोंदू बाबा अशोक खरातला सिद्धपुरुष बनवणारा मास्टरमाईंड कोण? बड्या नेत्याचे नाव समोर

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत (fraudster)असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहे. अशोक खरातच्या विविध कृत्यांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. समता…

 बँकेच्या OTP ची कटकट संपणार! व्हेरिफिकेशनसाठी नवीन प्रणाली लागू होणार

बँकेच्या व्यवहारांसाठी लागणाऱ्या ओटीपी प्रक्रियेमुळे अनेकदा (system)ग्राहकांना नेटवर्कअभावी किंवा तांत्रिक अडचणींमुळे मनस्ताप सहन करावा लागतो, मात्र आता ही कटकट लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. प्रमुख खाजगी बँका आणि दूरसंचार कंपन्या मिळून…

‘कलेच्या नावाखाली अश्लीलता चालणार नाही…’; हनी सिंग आणि बादशाहला हायकोर्टाचा कडक इशारा

प्रसिद्ध रॅपर्स यो यो हनी सिंग आणि बादशाह यांच्यातील वाद (Court)अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या एका जुन्या आणि अत्यंत वादग्रस्त गाण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला…

युद्ध सुरुच राहणार, ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम नाहीच, इराणवर आणखी भीषण हल्ल्यांचा इशारा

आखाती देशातील युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसतेय.(attacks)त्यामुळे युद्धविराम कधी होणार ? याकडे जगाचे डोळे लागलेत. ट्रम्प यांनी अमेरीकेला संबोधीत करताना काय म्हटलंय ? एक महिन्यानंतर तरी इराणवरील हल्ले थांबणार का? पाहूया…

राज्यातील सरकारी कंत्राटदार संपावर जाणार, ७ एप्रिलपासून रस्ते, पूल आणि विकासकामे ठप्प होणार

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांनी प्रलंबित देयकांच्या निषेधार्थ पुन्हा (works) आंदोलनाचा इशारा दिला आहे. ७ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. सरकारकडे सुमारे ९६ हजार कोटी रुपयांची देयके थकीत…

 महाराष्ट्रावर पावसाचं मोठं संकट, 20 जिल्ह्यांना हाय अलर्ट, IMD चा झोप उडवणारा इशारा

एप्रिल महिना सुरू झाला आहे, सर्वसामान्यपणे एप्रिल महिन्यात देशातील (alert)अनेक राज्यांमध्ये उन्हाचा कडका चांगलाच जाणवत असतो, प्रचंड उष्णता असते. मात्र यंदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाकडून…

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री! निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना धक्का

दिवंगत अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले.(setback) बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचेच मत होते. पण काँग्रेसने निवडणुका…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या…….शह/काटशहा चं राजकारण

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी अजित दादा पवार यांचा मृत्यू होण्याच्या आधी पंधरा दिवसापासून (Nationalist)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीकरणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेली धूसर आता गंभीर वळणावर पोहोचली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार…