एक असं Loan ज्याचे EMI थेट बँकच भरते, कर्ज फेडण्याची गरज नाही, जाणून घ्या रिव्हर्स मॉर्गेज लोनची A to Z माहिती
जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता तेव्हा बँक तुम्हाला त्या(loan) कर्जासाठी व्याज आणि ईएमआय आकारते. दरमहा तुम्हाला एक निश्चित रक्कम ईएमआय म्हणून भरावी लागते, परंतु तुम्ही अशा कोणत्याही कर्जाबद्दल ऐकले आहे…