मोबाइल आणि सोशल मीडियामुळे आपले जीवन नक्कीच अधिक सोयीस्कर झाले आहे.(accidentally) मात्र, याच सोशल मीडियावर झालेली एक छोटीशी चूकही मोठी ठरू शकते. आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.सध्या लग्नसराई सुरू असून नवरा-नवरीचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका नवविवाहित जोडप्याने त्यांच्या सुहागरातची आठवण म्हणून व्हिडिओ शूट केला. मात्र, चुकून लाईव्ह बटन दाबले गेले आणि हा खासगी क्षण थेट प्रक्षेपित झाला.

व्हिडिओमध्ये लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करून नवरा-नवरी (accidentally)आपल्या खोलीत येताना दिसतात. दोघेही थकलेले दिसत आहेत. कॅमेरा सुरू असताना नवरी दागिने काढत असते आणि नवरदेव तिला मदत करताना दिसतो. त्याचवेळी दोघांमध्ये हलकासा रोमान्स सुरू होतो. नवरी दागिने काढताना थकून खुर्चीवर बसते, तर नवरदेव तिच्या केसातील क्लिप काढताना दिसतो. मात्र, त्यांना थेट लाईव्ह सुरू असल्याची कल्पना नसावी
Puri Unboxing post karna tha pic.twitter.com/i40KupAEwk
— Berlin 🚩 (@Toxicity_______) November 27, 2023
सोशल मीडियावर या व्हिडिओबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.(accidentally) हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील “आरुषी राहुल ऑफिशियल” या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काहींनी या क्षणाला गोड आणि निरागस म्हटले आहे, तर काहींनी खासगी क्षण सार्वजनिक करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत जोडप्यावर टीका केली आहे.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका