TATA समुहानं संपूर्ण हिस्सा विकला; ‘हे’ ताज हॉटेल…
विविध व्यवसाय क्षेत्रांमध्ये टाटा समुहाचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं,(leading)मात्र आता याच समुहानं हॉटेलिंग क्षेत्रातील एक अनपेक्षित आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेत अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. टाटा उद्योग समुहातील हॉटेलांचं व्यवस्थापन…