नवीन वर्षात ‘या’ लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद ;दर महिन्याला मिळणार नाहीत ₹१५००
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी आहे.(permanently) लाडकी बहीण योजनेतील काही महिलांचे लाभ आता बंद होणार आहेत. नवीन वर्षात म्हणजे उद्यापासून अनेक लाडक्या बहिणींना योजनेतून बाद केले जाणार आहे. लाडकी बहीण…