हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश….
हाडे फक्त शरीराला आधार देत नाहीत, तर रक्तातील कॅल्शियमचे संतुलन राखण्यास देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. वृद्धत्व, हार्मोनल बदल, चुकीचा आहार (foods)आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हाडांची घनता कमी होऊ लागते,…