मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसची मोठी घोषणा
राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे.(split) 29 महानगर पालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष मुंबई…