एकटेपणामुळे तुम्हाला होऊ शकतात इतके आजार; पाहा कशी दिसून येतात याची लक्षणं
आपल्यापैकी अनेक जण असतात ज्यांना एकटं राहायला आवडतं. (symptoms) मात्र अनकेदा हे एकटेपण तुम्हाला खायला उठतं. नुकतंच चीनमध्ये एका मोबाइल अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. हे अॅप देशातील तरुणांमध्ये…