Kolhapur :सत्तेची ताकदच ठरली डोकेदुखी; महायुतीत उमेदवारीवरून रणसंग्राम
केंद्रात आणि राज्यात असलेली महायुतीची सत्ता आणि त्यातून जिल्ह्यात निर्माण झालेली (center)राजकीय ताकदच महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. महायुतीतील तिन्हीही पक्षांकडे इच्छुकांचा वाढता ओघ पाहता, उमेदवारी देण्यावरूनच बंडाळीची शक्यता…