या राज्यातील शाळांना १०-१५ दिवस सुट्टी; महाराष्ट्रात काय स्थिती?
देशात सध्या थंडीचे प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यात दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाचीही समस्या आहे.(holiday)जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबमध्ये तर उणे तापमान आहे. त्यामुळे या प्रदेशात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.…