यूट्यूबचं ‘सुपर रिझोल्यूशन’ फिचर बाजारात…
YouTube वर आता जुन्यात जुना आणि कमी क्वालिटीचा व्हिडिओदेखील हाय-क्वालिटीमध्ये दिसणार आहे. यासाठी YouTube लवकरच एक नवीन फीचर आणत आहे, ज्याला अनेकजण प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे फीचर(feature) मानत आहेत. YouTube लवकरच…