उरलेल्या भातापासून बनवा मऊ- जाळीदार उत्तपा, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल सुंदर
जेवणाच्या ताटात भात हा पदार्थ कायमच असतो. भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. पुलावभात, बिर्याणी, वरण भात, फोडणीचा भात इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ भातापासून बनवले जातात. पण काहीवेळा दुपारच्या किंवा रात्रीच्या…