शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आई सुनंदा शेट्टी यांच्या प्रकृतीबाबत (health)चिंताजनक बातमी समोर आली आहे. तब्येत बिघडल्यामुळे सुनंदा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्याची बातमी कळताच…