१०वी, १२वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! डिजिटल गुणपत्रिकेसाठी APAAR नोंदणी करणे अनिवार्य
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने(registration) १०वी आणि १२वीच्या २०२६ च्या परीक्षांसाठी ‘अपार आयडी’ नोंदणी अनिवार्य केली आहे. यामुळे गुणपत्रिका डिजिटल स्वरूपात ‘डिजीलॉकर’द्वारे मिळतील, ज्यामुळे शैक्षणिक नोंदींची सुलभता…