Author: admin

रोहित शर्माचं बायकोसोबत तुफान भांडण, रागात जाम भडकला; भर मैदानातच व्हिडीओ व्हायरल!

रोहित शर्मा आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा आणि त्याची पत्नी एकमेकांना भांडत असल्याचे दिसत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात…

वर्ल्ड कप विजयासह सूर्या भाऊचा जलवा, हिटमॅन रोहितला दे धक्का, मोठा रेकॉर्ड ब्रेक

अहमदाबादच्या येथे 8 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ने वर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत चे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला…

लाखो प्रवाशांची रोज होतेय फसवणूक, ‘रेल नीर’ बाटलीबंद पाण्याबाबत मोठी अपटेड

‘रेल नीर’ला मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात वेगळे स्थान आहे. या दरम्यान उन्हाळा वाढत असल्याने ‘रेल नीर’ या बाटलीबंद पाण्याची विक्री जोरदार सुरु होते. मात्र याच वाढत्या मागणीचा फायदा उचलात दुकानदार रोज…

 एवढं खरं कोण बोलतं ? फायनल मॅचनंतर सिराज जे बोलून गेला. Video होतोय तूफान व्हायरल

भारताने पुन्हा एकदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. रविवारी न्युझीलंडला हरवून भारत पुन्हा , सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. मात्र या मॅचनंतर मोहम्मद सिराजच्या व्हिडीओची एक छोटीशी क्लिप व्हायरल झाली असून तो…

तू खूप सुंदर दिसतेस डिलिव्हरी बॉयने तरुणीसोबत नको ते केलं, कुटुंबीयांना कळताच

पुण्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका डिलिव्हरी बॉयने पार्सल पोहोचवल्यानंतर तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर त्याने जे काही कृत्य केले ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला. अनेकदा आपले काम…

उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? शिवसेना नेत्याचा मोठा सल्ला, म्हणाला त्यांनी एकनाथ शिंदेंना

विधान परिषदेतील आमदारकीच्या कार्यकाळावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते असून उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करावा, असा…

स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये 2 तरुणींचे अशा अवस्थेत आढळले मृतदेह कॉलेजमधून येताना नक्की झालं तरी काय?

स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये 2 तरुणींसोबत असं घडलं तरी काय? अशा अवस्थेत आढळले मृतदेह…. दोघांनी एकत्र का संपवलं स्वतःचं आयुष्य कॉलेजमधून येताना नक्की झालं तरी काय स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये तरुणींचा नको…

मुख्यमंत्र्यांकडून वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं भरभरुन कौतुक, एक प्लेयरचा विशेष उल्लेख म्हणाले,

टीम इंडियाने काल फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टीमच्या खेळाडूंच भरभरुन कौतुक केलं. विधानसभेत त्यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. “टी20 वर्ल्ड…

टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदानंतर संजू सॅमसनने केला मोठा खुलासा, सचिन तेंडुलकरने कशी मदत केली? ते सांगितलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संजू सॅमसन ट्रम्प कार्ड ठरला आहे. सुरूवातीच्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये जागाही मिळाली नाही. पण नंतर त्याच्यामुळेच विजयाची चव चाखता आली. इतकंच काय तर पाच…

सलमान खानच्या गाण्यावर ऐश्वर्या रायचा पती अभिषेकसोबत धमाल डान्स; व्हिडीओची एकच चर्चा

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक हे चक्क सलमान खानच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. बॉलिवूड…