मुंबई वगळता सर्व महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला; राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी(political) राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यानुसार आता राजकीय आखाडा वाजवू लागला आहे. महानगरपालिकांची नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर आता प्रभाग आरक्षण सोडतीचा (Municipal Corporation Electionः…