Author: admin

अंगणवाड्यांमध्ये आता ‘स्मार्ट’ शिक्षण! ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी…

राज्यातील अंगणवाड्यांच्या(Anganwadis) संदर्भात, त्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत आहेत, ज्या ६ वर्षांखालील मुलांचे पोषण, आरोग्य आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात. याचदरम्यान आता महिला व बालविकास विभागामार्फत…

‘या’ बड्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश मोरे , सरपंच संतोष खडतर , उपसरपंच, सदस्य आणि अनेक शाखाप्रमुखांनी…

लवकरच ‘ट्रू कॉलर’ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय

मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची आणि सुरक्षा वाढवणारी सुविधा लवकरच सुरू होणार आहे. दूरसंचार नियामक मंडळ आणि दूरसंचार विभाग यांनी ‘कॉलर नेम डिस्प्ले’ ही नवी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.…

Wikipedia ला टक्कर देणार ‘हे’ नवं सॉफ्टवेअर…

एलोन मस्क यांनी पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. विकिपीडियाला थेट टक्कर देण्यासाठी त्यांनी ‘ग्रोकीपीडिया’ नावाचा(Grokipedia) नवीन एआय-आधारित ऑनलाइन नॉलेज प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. हा प्रकल्प मस्कच्या एआय सिस्टीम…

YouTube वर ‘घोस्ट नेटवर्क’चा सापळा! लिंकवर क्लिक करताच धोका

युट्यूबवर आपण दररोज अनेक व्हिडीओ बघतो. शिक्षणापासून रेसिपीपर्यंत युट्यूबवर लाखो व्हिडीओ उपलब्ध आहेत. प्रत्येकासाठी युट्यूबवर (YouTube)त्याच्या आवडीनुसार व्हिडीओ अपलोड केले जातात. रोज करोडो लोकं युजर्स युट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ बघत असतात.…

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी…

आपल्या स्मार्टफोनवर (mobile)आपल्याला दिवसभर अनेक कॉल येत असतात. यातील काही नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह असतात. तर काही कॉल्स अनोळखी नंबरवरून येतात. सतत अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तुम्ही देखील वैतागता का?…

रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, “ठराविक वयात…”

दक्षिण आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘थामा’ चित्रपट रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच तिचं वैयक्तिक जीवनही…

सकाळी रिकाम्या पोटी प्या हे आयुर्वेदिक पेय, आजार कायमचे राहतील दूर 

हिवाळ्याच्या दिवसांत तब्येतीची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक असते. या काळात सर्दी, खोकला, थंडी-ताप यांसारख्या समस्या वारंवार डोके वर काढतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आहारात नैसर्गिक उपायांचा समावेश करणे…

उद्धव ठाकरे गटाचा  मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव…

इचलकरंजीतील बँक व्यवस्थापकाचा डोक्यात सिमेंटचा नळा घालून खून

इचलकरंजी शहराला हादरवणारी घटना सोमवारी मध्यरात्री घडली. बारमध्ये वेटरशी झालेल्या किरकोळ वादातून एका बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक(manager) अभिनंदन जयपाल कोल्हापुरे (वय 44, रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, कबनूर) यांचा सिमेंटच्या नळ्याने…