हेल्मेट घातल्याने केस गळतात का? सत्य जाणून घ्या
दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे (helmet)आणि केवळ चालान टाळण्यासाठीच नव्हे तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना असे आढळले आहे की हेल्मेट घातल्याने केस तुटतात. जर तुमच्या…