आशिया कपची ट्रॉफी घेऊन पळून जाणारे मोहसीन नकवी कोण
भारताने आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानी टीमला 5 विकेटने हरवलं.(defeated)यंदाच्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवण्याची ही तिसरी वेळ आहे. ग्रुप स्टेज त्यानंतर सुपर-4 राऊंडमध्ये सुद्धा भारताने पाकिस्तानची वाईट अवस्था…