भर रस्त्यावर मानवी सांगाडा; पोलिसांची उडाली धांदल, नेमकं काय घडलं?
पुण्यात अगदी रहदारीच्या भागात, भर चौकात “मानवी सांगाडा(skeletons)” आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् धावपळ उडाली.सदर सगळा प्रकार गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या…