सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे.(Banks)सप्टेंबरमध्ये एकूण 15 बँका बंद राहणार आहेत. स्थानिक आणि राष्ट्रीय सण, आठवड्यातील सुट्ट्यांचाही यात समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या सुट्ट्यांची संख्या प्रत्येक राज्यानुसार…