वाढता वाढता वाढे.. सोनेप्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! अडीच लाखांपर्यत वाढणार किंमत?
सोना कितना सोना है… बहुतांश लोकांना सोन्याचे दागिने घालायची आवड असते. (gold)भारतात जवळपास प्रत्येक सोन्याचे दागिने असताततच. पण गेल्या काही काळात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही काळापूर्वी…