कबूतर जा.,..! जा…! जा..,!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कबुतराचे मूळ भारतीय नाही. ते मध्यपूर्वेतून इकडे आल आहे.(pigeon)आपणाकडे त्याला शांततेचप. प्रतीक समजलं जातं. त्याचा वापर तसा हेरगिरीसाठीही केला जायचा. तसा प्रेमी युगुलांच्या संदेश प्रेम पत्र वहनासाठीही कोणी…