गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली,
देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत असताना गुजरातमधील बडोदा शहरात या पवित्र सणाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणीगेट परिसरात २५ ऑगस्टच्या मध्यरात्री निर्मल पार्क युथ क्लबने स्थापित…