बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम
शुक्रवारी भारतीय शेअर मार्केट(stock market) उघडताच घसरल्याचे दिसत आहे. कारण जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि बिहार निवडणूक यांचा परिणाम शेअर मार्केटवर झालेला दिसत आहे. बिहार निवडणूक निकालांभोवतीची अनिश्चितता गुंतवणूकदारांवर याचा…