गणेशोत्सवासाठी किती एसटी जातायत कोकणात?
येत्या 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत(corporation) असून, मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळाने विशेष तयारी केली आहे. परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत…