महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध धार्मिक स्थळावर 45 वर्षांपासून होत असलेली गणपतीची पूजा संपली; तपशील पुढीलप्रमाणे
महाराष्ट्रातील एका गावात 1980 पासून एक अनोखा गणेशोत्सव साजरा केला जातो.(ganeshotsav)या गावातील मशिदीत गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. मुस्लिम बांधवही गणरायाची पूजा करतात. आता हे गाव कोणते जाणून घ्या… सध्या संपूर्ण…