आज ओला, उबेर, रॅपिडोने प्रवास करायचा विचार करत असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!
स्वातंत्र्यदिनानिमित्त आज 15 ऑगस्ट महाराष्ट्रातील ॲप-आधारित टॅक्सी(traveling) व रिक्षा चालकांनी एकदिवसीय संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे ओला, उबर आणि रॅपिडोच्या कॅब-रिक्षा बुक करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. सुट्टीचा दिवस असल्याने…