आसाम सरकारने राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.(announcement)मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या घोषणेनुसार, लवकरच राज्यातील नागरिकांना केवळ ₹३०० मध्ये एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार आहे. हा निर्णय महागाईच्या दरम्यान नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतला गेला आहे.सरकारच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओरुनोदोई योजने आणि PM उज्जवला योजने अंतर्गत २५० रुपयांची सब्सिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

त्यामुळे नागरिकांना फक्त ३०० रुपयांमध्ये सिलिंडर मिळेल.(announcement)ओरुनोदोई योजनेच्या लाभार्थ्यांना ही सब्सिडी थेट त्यांच्या बँक खात्यात मिळेल, जेणेकरून गॅस बुकिंग करताना त्यांना पैसे मोकळे राहतील. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे घरगुती खर्च कमी होईल (announcement)आणि महागाईच्या ताणाचा सामना सोपा होईल. लवकरच संबंधित विभाग आणि डिस्ट्रीब्युटर्सना याबाबत आदेश जारी केले जातील.हा निर्णय आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल, जे गॅसच्या महागाईमुळे तणावात होते.
हेही वाचा :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद
EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; महिला उमेदवारांवर गुन्हा
उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील