रोजगाराच्या संधी वाढणार; मुख्यमंत्र्यांची आयटी पार्क स्थापन करण्याची घोषणा
सोलापूर आणि परिसरातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क (IT Park) उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण…